भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणास खा.डॉ. कल्याणराव काळे यांनी दिली भेट
आज दि.8 मे 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी9वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणास खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी भेट देत उपोषण करते राजू गुंजाळ,गंगाधर गुंजाळ, वैशाली दाभाडे यांच्याशी संवाद साधला,10 दिवसांपूर्वी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तायडे यांनी या वडार समाजाच्या 5 जणांची घर पाडून दंडेशाही केली आहे,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण सुरू असून त्या उपोषणास काळे यांनी 7 मे रोजी भेट दिली आहे.