नांदगाव खंडेश्वर: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कॉग्रेसचा तहसीलवर धडक मोर्चा, मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले
नांदगाव खंडेश्वर तहसीलवर माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात सोयाबीनची काढली अंतयात्रा, काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरवात गजानन महाराज मंदिर पासून तहसील वर धडकला त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभे मध्ये झाले या मोर्चाच्या प्रमुख मागण्या सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, निवडणुकीतील आश्वासन प्रमाणे संपूर्ण कर्जमाफी करा,अतिवृष्टी मुळे नुकसान झाल्याने सरसकट हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या,निवडणुकीपूर्वी भूमिपूजन केलेले सर्व पांदन रस्ते तात्काळ...