उरण: द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित उरणमध्ये बोकडविरा - चारफाटा पेट्रोल पंप जवळ पहिली दिव्यांग व्हीलचेअर रेस संपन्न
Uran, Raigad | Aug 10, 2025
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे पहिल्यांदाच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी '२५ व्या द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन...