मानगाव: मढेगाव हनुमान मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ
माणगाव तालुका गोरेगाव विभागातील श्री प्रभू रामचंद्र भक्त हनुमान यांच्या मंदिर जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरण कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते करण्यात आला. या शुभकार्यासाठी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.