धुळे: सोनगीर गावात अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या सोनगीर पोलीसात अकस्यिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Jun 10, 2025 सोनगीर गावात अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव ज्ञानसी गणेश मिस्तरी वय 17 राहणार सोनगीर तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 10 जुन मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनगीर गावात राहते घरात अल्पवयीन मुलीने 9 जुन सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घरात कुणी नसताना घराचे छताच्या लोखंडी ॲगला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर तेथील ग्रामस्थ नातेवाईक यांच