सातारा: कास रोड येथील गणेश खिंडीजवळ कारचा अपघात, मेढा पोलीस ठाण्यात नोंद नाही
Satara, Satara | Oct 20, 2025 कास रोड येथील गणेश खिंडीजवळ कारचा अपघात, मेढा पोलीस ठाण्यात नोंद नाही सातारा ते कास जाणाऱ्या रस्त्यावर गणेश खिंडीजवळ सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात कार पलटी झाल्याने कारचे नुकसान झाले असून बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची नोंद दुपारी ३ वाजेपर्यंत मेढा पोलीस ठाण्यात झाली नव्हती. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.