नागपूर शहर: बनावट लेटरहेड द्वारे भूखंड हडपणाऱ्या सुदर्शन चौकातील आरोपीला युनिट पाचच्या पथकाने घेतले ताब्यात
भूखंड हडपण्यासाठी बनावट लेटरहेड व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याकडून फसवणूक केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी कुख्या संतोष उर्फ बंटी शाहू आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आरोपी बंटीला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध नागपूर सुधार करण्याचे संपत्ती सचिव तक्रार दाखल केली होती. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.