पलूस: भिलवडी परिसरात अपघाताची मालिका सुरुच;
भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये व खंडोबाची वाडी येथे अपघातात तिघे जखमी
Palus, Sangli | Jul 22, 2025
भिलवडी परिसरात अपघाताची मालिका सुरुच असून मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याची घटना...