परळी: मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळीत मुंडे समर्थकांनी निषेध केला
Parli, Beed | Nov 8, 2025 मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा मुंडे समर्थकांनी तीव्र निषेध केला आहे. परळी मध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याचा समर्थकांनी तीव्र निषेध केला धनंजय मुंडे यांचे राजकीय करिअर संपवण्याचा हा जरांगे पाटील यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच धनंजय मुंडे यांच्यावरील टीका करणे थांबवावे अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे.