भोकर: तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या बदलीसाठी आमरण उपोषण करणार - राष्ट्रवादीचे गेंटेवार यांचा इशारा
Bhokar, Nanded | Aug 12, 2025
भोकर तहसील कार्यालयातील संकीर्ण विभागाचे नायब तहसीलदार प्रकाश कावरे यांच्या मुजोर कारभारास नागरिक कंटाळले असून उत्पन्न...