खामगाव: खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने गणपती मंडळांची मिरवणूक क्रमवारी जाहीर: एएसपी डॉ. लोढा
Khamgaon, Buldhana | Aug 29, 2025
आपल्या सर्वांना माहित आहे की सहा तारखेला गणपती विसर्जन आहे. त्या अनुषंगाने आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये लकी ड्रॉप...