आज दिनांक 10 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या जोमाळा येथे शेती शिवारात व गाव परिसरात काल दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याची एकच अफवा पसरली होती व यामुळे संपूर्ण नागरिक शेतकरी व विद्यार्थी भयभीत झाली असून तर काही नागरिक ानी म्हटले आहे की ही फक्त अफवा आहे, बिबट्या कुठेही आढळून आला नाही त्यामुळे चर्चेला एकच उदान आले आहे.