जळगाव शहरातील काट्या फाईल येथे राहणाऱ्या विवाहितेला हुंड्यासाठी शिवीगाळ व मारहाण करून तलाक देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.