जामखेड: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार रोहित पवारांवर टीका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यातील शताब्दी जयंती निमित्त राज्याचे जनसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जयंती साजरी केली... यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले आमदार रोहित पवार यांची भुमिका योग्य नसुन...हे राजकीय व्यासपीठ नाही..