बार्शीटाकळी: पिंजर येथे जनसंवाद कार्यक्रम संपन्न 90 तक्रारी प्राप्त तर काही तक्रारीचे निवारण तहसील कार्यालयाची माहिती.
Barshitakli, Akola | Sep 10, 2025
जनसंवाद कार्यक्रम आज मौजे पिंजर येथे जनसंवाद कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमास मा. उपविभागीय अधिकारी...