सिन्नर: पालघर _सिन्नर महामार्गावरील खड्ड्यांमुळे महिलेचा बळी
Sinnar, Nashik | Oct 10, 2025 महामार्गावर सज्जन पाड्याच्या हद्दीतील खड्ड्यांमुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला आहे. दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी अनिता पाटील (47) (रा. नावझे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला