वर्धा: तरोडा येथील बंद ATM मशीन तात्काळ सुरू करा:भाजपा किसान मोर्चा सेवाग्राम मंडळ अध्यक्ष,भुषण झाडे यांची ग्रामस्थांसह मागणी
Wardha, Wardha | Sep 5, 2025
पंजाब नॅशनल बँक शाखा, तरोडा येथील मागील एका वर्षापासून बंद असलेले एटीएम मशीन तातडीने सुरू करण्याची मागणी भाजपा किसान...