उज्वल गौरक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने लोहारा येथे श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक भावनेने सम्पन्न झालेल्या अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रमास आज दि 3 नोव्हेंबर ला 4 वाजता आ. किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. गौरक्षा, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक भक्त उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.