डावरगाव प्रकल्पाच्या पाइपलाईनची तोडफोड; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल अंबड (जि. जालना) – डावरगाव शिवारात सिंचनासाठी जाणाऱ्या मुख्य पाइपलाईनची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 23/02/2026 रोजी रात्री सुमारे 10.00 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. फिर्यादी वैभव विकास घूगे (वय 31 वर्ष, व्यवसाय – नोकरी, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, सिंचन शाखा क्र. 05 अंबड, रा. ठाकूर नगर, ता. अंबड, जि. जालना) यां