जालना: गुटका पकडल्यानंतर मालकावर गुन्हा दाखल करा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांची मागणी
Jalna, Jalna | Jul 17, 2026 पोलिसांनी गुटखा पकडल्यानंतर ड्रायव्हर चालकावरती गुन्हा दाखल होतो हा गुन्हा दाखल मालकावरती करण्यात यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी पोलिसांकडे केली आहे