नागपूर ग्रामीण: : बेसा शासकीय वसतिगृह: जेवणात अळ्या, अधीक्षिकांवर, सहाय्यक आयुक्तांवर मानसिक छळाचा आरोप
बेसा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात सुविधांचा अभाव आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थिनी संतापल्या आहेत. वसतिगृहातील निकृष्ट दर्जाच्या जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यानच्या विद्यार्थिनीने कुलर साठी तक्रार केली होती