केळापूर: सोनुर्ली येथे महाराजस्व अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन,
महसूल व वन विभाग तसेच तहसील कार्यालय केळापूर अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवाय पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी सोनूर्ली येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विकास मीना तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अमित रंजन उपस्थित होते