Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जिल्ह्यातील 55 शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

Jalna, Jalna | Apr 22, 2026
जालना जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. बुधवार दि. 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तब्बल 55 शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी दिली. यंदा तापमानाचा पारा सातत्याने 40 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे.
जालना: जिल्ह्यातील 55 शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन - Jalna News