देवरी: देवरी पोलीस स्टेशन येथे सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम संपन्न
Deori, Gondia | Oct 14, 2025 तालुक्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवत आहेत या मोहिमेच्या उद्देश जनसामान्य लोकांपर्यंत ऑनलाईन सुरक्षित राहण्यास मदत करणे आजकाल इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढले आहे या मोहिमेंतर्गत लोकांना सायबर धोक्यांबद्दल माहिती दिली गेली आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी देवरी पोलीस स्टेशन येथे सायबर क्राईम यावर मार्गदर्शन करण्यात आले या मार्गदर्शनात सायबर क्राईम म्हणजे इंटरनेट आणि संगणकाचा वापर करून केले जाणारे गुन्हे होय जसे की हॅकिंग फिशिंग