साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून सलग नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला आहे. आधीच सोयाबीन, मका व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसामुळे कांदा बियाण्याचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक संकट ओढवले आहे.शेतकऱ्यांनी कांदा बियाणे प्रतिकिलो सुमारे ₹३,००० दराने विकत घेतलेले असून, पावसामुळे हे