अहमदपूर: सावरकर चौकात तळीरामाचा राडा . नांदेड कडून आंबेजोगाई कडे जाणारी वाहतूक केली.. व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
Ahmadpur, Latur | Sep 19, 2025 भर चौकात 'तळीरामाचा राडा', वाहतूक ठप्प अहमदपूरच्या सावरकर चौकात एका 'तळीरामा'ने चांगलाच गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नांदेडहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, हा व्यक्ती दारूच्या नशेत सावरकर चौकातील रस्त्यावर चक्क आडवा झोपला होता. यामुळे मोठ्या ट्रक्ससह इतर वाहनांना पुढे जाणे शक्य होत नव्हते.