नाशिक: तेजस विमानाचे पूजन व राष्ट्रात पण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या शुभहस्ते यांना संपन्न काळाराम मंदिराचे वंश
Nashik, Nashik | Oct 16, 2025 उद्या दि. 17 रोजी ओझर विमानतळ भारतीय स्वबनावटीच्या तेजस विमान लढाऊ विमानाचे पुजन व राष्ट्रार्पण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे. पौरहित्य काळाराम मंदिराचे वंशंपरंपरागत पुजारी श्रीमहंत सुधीरदास महाराज व प्रणव पुजारी करणार आहे.गणपती पूजन पंचवाक्यात्म्क पुण्ययाहवाचन भरद्वाज ऋषी पूजन तेजस विमानाचे पूजन संपन्न होणार आहे श्री महंत सुधीर दास महाराज हे संरक्षण मंत्री यांना महा वस्त्र शाल प्रभू रामचंद्राची प्रतिमा पंचधातूच्या राम लक्ष्मण