नागपूर शहर: ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस पथकाची मोठी कार्यवाही, शिवशक्ती नगर येथे छापा मार कार्यवाही करून लाखो रुपयांचा गांजा जप्त
21 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे यशोधरा नगर अंतर्गत येणाऱ्या शिवशक्ती नगर येथे छापा मार कार्यवाही करून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव मोहम्मद अन्वर मोहम्मद इस्माईल अन्सारी असे सांगण्यात आले आहे. तर आरोपीच्या फरार साथीदार एजाज अन्सारी चा शोध पोलीस घेत आहे. आरोपीकडून 79 किलो 100 ग्राम गांजा, मोबाईल ओमिनी कार ऍक्टिवा असा एकूण 21 लाख 17 हजार पा