*दादा भुसे byte pointers* *तीस वर्षानंतर सत्तांतर* - इथे शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होती - जनतेने भरभरून आशीर्वाद दिले - त्यांचा पदग्रहण आज संपन्न झाला - सर्व जनतेचे आम्ही आभार व्यक्त केले - निवडणुकीत आम्ही जो काही विकासाचा अजेंडा जनतेसमोर नेला होता त्याची पूर्तता केली जाईल - *ऑन माजी आमदार नरेंद्र पवार वक्तव्य* - धनुष्य बाणाचा सुपडा साफ करणारा अद्याप जन्माला आला नाही - जनता जनार्दनाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, मनगटामध्ये, डोक्याम