राधानगरी: महापुराचा धोका वाढला, राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Radhanagari, Kolhapur | Aug 16, 2025
राधानगरी धरण क्षेत्रात शनिवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून,त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली...