केळापूर: पाटणबोरी येथील शिवशक्ती हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 9 लाख 51 हजार 404 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kelapur, Yavatmal | Sep 2, 2025
एका हॉटेलमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला.यामध्ये तब्बल तेरा जुगारांना रंगेहात अटक...