ठाणे: घोडबंदर येथे जखमी दुचाकी स्वराच्या मदतीला उपमुख्यमंत्री शिंदे गेले धावून, ताफ्यातील अंबुलन्स मधून केले रुग्णालयात दाखल
Thane, Thane | Aug 28, 2025
काल रात्रीच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा घोडबंदर रोड वरून जात असताना अचानक त्यांना रस्त्यावर एक अपघात...