सेनगाव: बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी मानसिकता झाली आहे,माजी राज्यमंत्री बच्चू कडू
Sengaon, Hingoli | Sep 13, 2025
बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी मानसिकता दिसून येत आहे असे वक्तव्य बच्चू कडू यांनी सवना या ठिकाणी...