नांदेड: गोदावरी नदीपात्रात तीन ठिकाणी अवैध रेती उपसा करणाऱ्या लोकांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई
Nanded, Nanded | Oct 28, 2025 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक हे नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना पिंपळगाव निमजी वाहेगाव गंगाबेट शिवारातील गोदावरी नदीपात्रातून रेती माफिया हे ताराफाच्या व इलेक्ट्रिक इंजिनच्या साह्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करून रेतीची नदी काठावर साठवणूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने वरील ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी छापा मार कारवाई करत दिड लाख किमतीची 30 ब्रास रेती व रेती उपसा करणारे 20 तराफे किंमत दहा लाख रुपये, दोन इलेक्ट्रिक इंजन किंमत सहा लाख रुपये असे मुद्देमाल....