तेल्हारा: तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान, भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी
Telhara, Akola | Sep 30, 2025 तेल्हारा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे दरम्यान सोयाबीन तूर कपाशी याचा इतर पिकाचे काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे दरम्यान शासन मदत करते का? किंवा दिवाळी शेतकऱ्याचे अंधारात जाते हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान दिवसेंदिवस शेतकऱ्यावर मोठे संकट येत असून शासनाने यावर लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.