सेलू: पालकमंत्र्याविरुद्ध बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा : भाजपचे सेलू पोलिस ठाण्यात निवेदन
Sailu, Parbhani | Aug 6, 2025
पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात समाजमाध्यम आक्षेपार्ह पोस्ट करून पालकमंत्र्यांची बदनामी...