छत्रपती संभाजीनगर : मी मंत्री होते कोविड मध्ये इथे आलेली तेव्हा पाणीयोजना सुरू होती.त्यानंतर खूप वेळ गेला आणि 800 कोटीची योजना 2800 कोटींवर गेली.मी दर महिन्याला दादाकडे मागणी करत राहते महिना संपला निधी हवा आहे.महिलांच्या पतीच्या खात्यावर पैसे टाकले असते तर त्यांच्या हातात दिडशे रुपये पण मिळाले नसते आदिती तटकरे