जालना: परिचालन कारणांमुळे पूर्णा–जालना विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द; प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन बदलावे..
12 जुलै रोजी पूर
Jalna, Jalna | Jul 9, 2026 परिचालन कारणांमुळे पूर्णा–जालना विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द; प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन बदलावे.. 12 जुलै रोजी पूर्णा–जालना आणि 16 जुलै रोजी जालना–पूर्णा विशेष गाडी धावणार नाही आज दिनांक 9 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळाने परिचालन विषयक कारणांमुळे पूर्णा–जालना विशेष रेल्वेच्या दोन नियोजित फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन र