जालना: शहरात5जुलै रोजी रंगनार मुक्ताई रिंगण सोहळा -ज्ञानेश्वर महाराज मुळे,रिंगण सोहळा प्रमुख, जे. एस. कॉलेज परिसरात माहिती
Jalna, Jalna | Jun 30, 2026 आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील जे एस कॉलेज परिसरामध्ये ज्ञानेश्वर महाराज मुळे रिंगण सोहळा प्रमुख यांनी माहिती दिली आहे की, 5 जुलै 2026 रोजी जालना शहरातील जे एस कॉलेज प्रणांगणामध्ये संपूर्ण वारकऱ्याचे आराध्य दैवत असलेले मुक्ताईनगर ची मुक्ताई पालखी जालना शहरात येणार आहे,आणि या पालखीचे रिंगण सोहळा आयोजित करत प्रथमच जालन्यात स्वागत करण्यात येणार आहे,तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.