बदनापूर: भाजपा महायुती आ.नारायण कुचे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली स. येथे भेट
आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 4:30वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी ही भेट घेतल्या असून जरांगे पाटील यांना नुकतेच मारण्याचा कट रचण्यात आला होता आणि या पार्श्वभूमीवरच सखोल माहिती घेण्यासाठी यांनीही भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.