अमरावती: गुपचूप खाण्याच्या बायण्यावरून 14 वर्षे अल्पवयीन युवतीला अपहरण करून अत्याचार फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
गुपचूप खाण्याच्या बायण्यावरून 14 वर्षे अल्पवयीन व्यक्तीला अपहरण करून अत्याचार केल्याची घटना फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून तीस वर्षीय आरोपी याला अटक केली आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहे.