मुलुंड मध्ये आदिवासी यांचा लॉन्ग मार्च दाखल
शहापूर वरून निघालेला आदिवासी यांचा उलगुलान लॉन्ग मार्च हा आता मुंबईच्या मुलुंड मध्ये येऊन ठेपलेला आहे सरकार जर चर्चेसाठी तयार असेल तर तसं पत्र आमच्यापर्यंत पोहोचवा नाही तर पूर्व द्रुतगती मार्ग रोखण्याचा तसंच मुंबईचे पाणी बंद करण्याचा रेल्वे रूळ उखडून टाकण्याचा इशारा आदिवासी बांधवांकडून आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आंदोलकांनी सांगितले आहे