भोकरदन: भाजपा नेते मा.खा.किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा संपर्क कार्यालयावर बूथ सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न
आज दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या स्वराज भोकरदन शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बूथ सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न झाला आहे, या कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्त्यांना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे याप्रसंगी आमदार संतोष पाटील दानवे तसेच भोकरदन जाफराबाद तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.