हातकणंगले: हेरवाड परिसरात पंचगंगेच्या पुराचा धक्का, पूरग्रस्त भागातील १५ कुटुंबांचे स्थलांतर, शेतीचे मोठे नुकसान
Hatkanangle, Kolhapur | Aug 22, 2025
पंचगंगा नदीला पूर आला असून,आज शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हेरवाड गावाच्या वेशीत पाणी शिरले...