उपकेंद्र सितासावंगी येथे आज श्री गणेशा आरोग्य शिबिर राबविण्यात आले शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्त नमुना,RDK, व कीटकजन्य आजाराबाबद डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग, हिवताप बाबद जणजागृती करण्यात आले
2.8k views | Bhandara, Maharashtra | Sep 1, 2025
श्री गणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत उपकेंद्र सितासावंगी येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले शिबिरामध्ये उच्च रक्तदाब,...