पातुर तालुक्यातील बेलोरा येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान सावकाराचे कर्ज खेळूनही सावकार्याने जाणीवपूर्वक मोठे कर्ज लावून शेती नावावर करून घेतली याबाबत पातुर तालुक्यातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करत व्हिडिओ काढून आपलं म्हणणं मांडलं आहे याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.