धुळे: टीईटी सक्तीबाबत पुनर्विचार करावा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सातारा वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Dhule, Dhule | Sep 20, 2025 टीईटी सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सातारा शाखा यांचेवतीने 20 सप्टेबर शनिवारी दुपारी एक वाजून 48 मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळे यांची जिल्हाध्यक्ष भगवंत बोरसे यांच्या नेतृत्वात च़द्रकांत सत्तेसा, शांताराम पाटील, शरद सूर्यवंशी दत्तात्रय पाटील, संतोष जाधव, योगेश धात्रक, देवेंद्र पाटील बापू पारधी धीरज पारधी भेट घेतली. आपल्या मार्फत थेट पंतप्रधान यांना निवेदन पोचवावे अशी विनंत