Public App Logo
Jansamasya
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
Rss
Bareilly
Agra
Politics
जेल
Mumbai
Jodhpur
Amitshah

अमरावती: गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर कठोर 'अँटी लॅन्ड ग्रॅबिंग ॲक्ट तात्काळ लागू करा, मंदिर समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Amravati, Amravati | Nov 24, 2025
महाराष्ट्राला संतांची आणि मंदिरांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही मंदिरे आणि देवस्थाने आपल्या संस्कृतीचे आणि श्रद्धेची जागृत केंद्र आहेत. त्यांचे केवळ आध्यात्मिक महत्त्व नाही; तर ती सामाजिक समरसतेची प्रमुख आधारस्तंभ आहेत. मंदिरांचे व्यवस्थापन, नित्यपूजा, दिवाबत्ती आणि उत्सव अविरतपणे सुरू राहावेत, या उदात्त हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सामान्य भाविकांपर्यंत अनेकांनी देवस्थानांना जमिनी दान दिल्या; त्या जमीनीचे सरंक्षण करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

MORE NEWS

अमरावती: गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर कठोर 'अँटी लॅन्ड ग्रॅबिंग ॲक्ट तात्काळ लागू करा, मंदिर समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Amravati News