धुळे: कुसूंबा गावात आदिवासी वस्तीतून मजूराची दुचाकी चोरी तालुका पोलीसात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 16, 2025 धुळे कुसूंबा गावात आदिवासी वस्तीतून मजूराची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 16 सप्टेंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजून 59 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. कुसूंबा गावात आदिवासी वस्तीत राहणाऱ्या सिंधुबाई छोटू सोनवणे वय 34 व्यवसाय मजुरी आदिवासी वस्ती कुसूंबा तालुका जिल्हा धुळे.यांचे राहते घरा समोरुन 17 ऑगस्ट दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान कोणीतरी व्यक्तीने दुचाकी चोरुन नेली.त्यांनी दुचाकीचा शोध घेतला.दुचाकी कोठेही मिळून न आल्याने सिंधुबाई सोनवणे यांनी श