फुलंब्री: तहसील कार्यालय येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील फसवणूक झालेल्या प्लॉट धारकांचे संबंधितावर कारवाईसाठी आमरण उपोषण सुरू
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | May 21, 2025
फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरा असणाऱ्या 17/1 मध्ये प्लॉट धारकांचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्लॉट...